दारव्हा तालुक्यातील वडगाव आंध येथील तीन किलोमीटरचा रस्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभीयंत्यास बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज दिनांक 12 डिसेंबरला दुपारी तीन वाजता दरम्यान देण्यात आलेले आहे.