जालन्यात आस्था हॉटेलच्या जवळ पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण करून 50 लाख रुपयांची खंडणी मागणारे दोन अट्टल गुन्हेगार अटकेत... जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई... 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि एक पिस्टल जप्त... आज दिनांक सहा रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण करून 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलीय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवा