मिरज: मिरज- सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठीत, आ सदाभाऊ खोत यांच्या लक्षवेधीवर राज्य सरकारची घोषणा #jansamasya
Miraj, Sangli | Jul 17, 2025
मिरज-सांगली रस्ता हा ९५ टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे 17...