मेहकर: भरोसा येथील शेतकरी पती-पत्नीने केलेली आत्महत्या नसून शासनाने घेतलेला बळी: संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष पाटील
Mehkar, Buldhana | Jul 25, 2025
24 जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी गणेश थूट्टे, पत्नी रंजना थूट्टे या शेतकरी...