श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे मात्र ड्रायव्हर बचावला असल्याने कुठल्याही प्रकारची जीवित आणि मात्र झाले नाही.