Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

पालघर: विरार- भातपाडा परिसरात कोसळले भले मोठे चिंचेचे झाड

Palghar, Palghar | Jul 6, 2025
विरार परिसरात भले मोठे चिंचेचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. भातपाडा येथे दत्त मंदिराच्या बाजूला असलेले भले मोठे चिंचेचे झाड अचानक वादविवारामुळे रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे झाड कोसळण्याची घटना नागरिकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. या घटनेमुळे गावातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले रस्त्यावर कोसळले हे झाड बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

MORE NEWS

💰 कोणीतरी तुमचे बँक खाते वापरून सहज पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवत आहे का?

⚠️ मनी म्युल बनू नका!
मनी म्युल म्हणजे अशी व्यक्ती जी जाणूनबुजून किंवा नकळत इतरांच्या बेकायदेशीर पैशांचे व्यवहार स्वतःच्या बँक खात्यामार्फत करते.

🏦 तुमचे बँक खाते म्हणजे तुमची जबाबदारी

❌ तुमचे बँक खाते कोणालाही वापरण्यास देऊ नका.
❌ अनोळखी व्यक्तींचे पैसे आपल्या खात्यात घेऊ नका किंवा पुढे पाठवू नका.
❌ अशा व्यवहारांमुळे तुम्ही आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यात अडकू शकता.
❌ बँक खाते क्रमांक, ATM कार्ड तपशील, OTP, PIN किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.

🔒 तुमचे खाते सुरक्षित ठेवा, स्वतःला सुरक्षित ठेवा.
⚠️ सहज मिळणाऱ्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका. एका चुकीच्या निर्णयामुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
📢 सतर्क रहा! सुरक्षित रहा!
सफाळा पोलीस ठाणे

📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा 🌐 www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

#CyberSafety #

💰 कोणीतरी तुमचे बँक खाते वापरून सहज पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवत आहे का? ⚠️ मनी म्युल बनू नका! मनी म्युल म्हणजे अशी व्यक्ती जी जाणूनबुजून किंवा नकळत इतरांच्या बेकायदेशीर पैशांचे व्यवहार स्वतःच्या बँक खात्यामार्फत करते. 🏦 तुमचे बँक खाते म्हणजे तुमची जबाबदारी ❌ तुमचे बँक खाते कोणालाही वापरण्यास देऊ नका. ❌ अनोळखी व्यक्तींचे पैसे आपल्या खात्यात घेऊ नका किंवा पुढे पाठवू नका. ❌ अशा व्यवहारांमुळे तुम्ही आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यात अडकू शकता. ❌ बँक खाते क्रमांक, ATM कार्ड तपशील, OTP, PIN किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. 🔒 तुमचे खाते सुरक्षित ठेवा, स्वतःला सुरक्षित ठेवा. ⚠️ सहज मिळणाऱ्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नका. एका चुकीच्या निर्णयामुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. 📢 सतर्क रहा! सुरक्षित रहा! सफाळा पोलीस ठाणे 📞 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा 🌐 www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. #CyberSafety #

Palghar, Maharashtra | Jun 16, 2026

मा. जिल्हाधिकारी पालघर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअप अकाउंट तयार करणाऱ्या आरोपींना झारखंड राज्यातून अटक करून गुन्ह्यात गेलेली १००% रक्कम हस्तगत करण्यात पालघर पोलीसांना यश.

मा. जिल्हाधिकारी पालघर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअप अकाउंट तयार करणाऱ्या आरोपींना झारखंड राज्यातून अटक करून गुन्ह्यात गेलेली १००% रक्कम हस्तगत करण्यात पालघर पोलीसांना यश.

Palghar, Maharashtra | Jun 12, 2026

घरफोडीचा गुन्हा ४८ तासात उघड करून एकूण ३,१०,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश.

घरफोडीचा गुन्हा ४८ तासात उघड करून एकूण ३,१०,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश.

Palghar, Maharashtra | Jun 9, 2026