रामटेक: देवालापार येथे ग्राम महसूल अधिकाऱ्याला २ हजारांची लाच घेतांना पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Ramtek, Nagpur | Jul 16, 2025
देवलापार येथील अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत तलाठी कार्यालयात नियुक्त ग्राम महसूल अधिकारी दिलीपकुमार गोपीप्रसाद रांचे वय...