पैठण तालुक्यातील .उस कारखानदारांनी उसाचे भाव जाहीर न केल्याने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास गुळमेश्वर कारखाना व रेणुका देवी कारखान्यावर शेतक ऱ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले जोपर्यंत उसाचे दर जाहीर होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे व हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी ऊसाला भाव मिळालाच पाहिजे अन्यथा कारखाना चालू देणार