हिंगोली: शहरातील मच्छी मार्केट परिसरात अनाधिकृत खताचा साठा बाळगणाऱ्या खत विक्रेत्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Hingoli, Hingoli | Jun 20, 2025
हिंगोली शहरातील मच्छी मार्केट भागामध्ये गोदावरी कृषी केंद्रामध्ये अनाधिकृत खताचा साठा बाळगल्या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस...