माणूस आयुष्यभर सुखाच्या शोधात असतो मात्र अज्ञानामुळे तो दुःखाच्या गरजेत अडकतो जोपर्यंत मनुष्याला आत्मज्ञान होत नाही आणि तो विवेकाने वागत नाही तोपर्यंत त्याचे दुःख दूर होणार नाही खऱ्या अर्थाने माणसाच्या दुःखाचे मूळ कारण हे अज्ञान आहे तर भक्ती आणि ज्ञानाची संघट घातल्यास मानवी जीवन सुसह्य होऊ शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते यांनी मेंढाच्या प्राण येथे आयोजित श्रीमद्भागवत सप्ताहाच्या समरोपीय कार्यक्रम तारीख 3 जानेवारी रोजी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते