जामनेर: नाचणखेडा शिवारात 2 दुचाकींची धडक, दोन जण जखमी
Jamner, Jalgaon | Nov 16, 2025 जामनेर तालुक्यातील नाचनखेडा येथे दोन दुचाकींचा समोरा समोर आपघात होत २ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दिली.