नाशिक: पंचवटी येथे पिंपळगाव बसवंत ते काळाराम मंदिर पायी वारीचे स्वागत, आमदार बनकर यांनी दिल्या शुभेच्छा
Nashik, Nashik | Aug 7, 2025 आज दिनांक ७ रोजी सायंकाळी सहा वाजता नाशिक शहरातील पंचवटी येथील काळाराम मंदिर धर्म जागरण समिती पिंपळगाव बसवंत यांच्या वतीने आयोजित प्रभू श्रीराम पायी वारीचे आगमन झाले पिंपळगाव बसवून ही वारी नाशिक शहरात दाखल झाली. वारीचे प्रारंभी आमदार दिलीप बनकर यांनी या वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या, पिंपळगाव बसवंत, ओझर, आडगाव, पंचवटी ठिकठिकाणी या वारीचे नागरिकांनी भव्य स्वागत केले.