।पैठण शहरापासून जवळच असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी पुलापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या कडेला अर्धवट धड असलेल्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंग असल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान सहा दिवसापूर्वी एक खून झालेल्या व्यक्तीचा मृत्यदेह यास पुलाखाली आढळून आल्याची घटना ताजी असतानाच सोमवार दिनांक 22 रोजी सायंकाळी अर्धवट धड असलेल्या कुजलेल्या अनोळखी मृतदेह आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ । उडाली आहे दरम्यान ही घटना घातपात की आत्महत्या या संदर्भात पैठण पोलिसांनी तपास