महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकांना अपात्रतेचा धोका. नगरपालिका निवडणूक – अतिक्रमण – नगरसेवक अपात्रता – न्यायालय निर्णय.. महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अतिक्रमण हा आता मोठा मुद्दा ठरणार असून, कायदा मोडणाऱ्या नगरसेवकांना थेट अपात्रतेला सामोरे जावे लागणार आहे.” आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू असतानाच, निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी अतिक्रमण करू नये, याबाब