सिल्लोड: तालुक्यातील ३६ गावांचा डोंगरी भागात होणार समावेश, आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश
Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Jul 20, 2025
आज दिनांक 20 जुलै दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश आले...