गोंदिया: झाशीनगर उपसा सिंचन योजना, डोंगरगाव वितरेकेच्या निकृष्ट दर्जाबाबत आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेचे वेधले लक्ष
Gondiya, Gondia | Jul 16, 2025
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंदिया जिल्ह्यातील रखडलेल्या झाशीनगर उपसा सिंचन योजना आणि डोंगरगाव वितरेकेचे...