कवलेवाडा(गोरेगाव) येथे श्री संत बाह्याबाबा यांच्या भव्य मंदिराच्या सुरू असलेल्या कामांची आमदार विजय रहांगडाले यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. स्थानिकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या मंदिराचे काम नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने जलद गतीने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी आमदार विजय रहांगडाले यांनी चर्चा केली.