मालवण: कर्ली नदीपात्रात काळसे बागवाडीदरम्यान अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला, मालवण पोलीस ठाण्यात नोंद
Malwan, Sindhudurg | Jun 22, 2025
मालवण पोलीस ठाणे हद्दीत कर्ली नदी पात्रात काळसे बागवाडी दरम्यान अनोळखी पुरुषाचा मृतदेह स्थानिकांना दिसून आला. याबाबत...