दोडामार्ग: उगाडे फोंडीये येथे दुचाकी वरून खैरीची वाहतूक करणारे वेंगुर्ले येथील दोन युवक वन विभाग पथकाने घेतले ताब्यात
Dodamarg, Sindhudurg | Jul 19, 2025
दुचाकी वरून खैर झाडाचे ओंडके नेणाऱ्या दोन युवकांना वन विभागाच्या पथकाने उगाडे फोंडीये येथे शनिवार १९ जुलै रोजी सायंकाळी...