शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या आक्रमक भूमिकेत असून,त्यांनी देवळी येथे सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा,असं म्हणत त्यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून लोकशाहीचा खून होत असल्याची टीका केली असल्याचे आज 19डिसेंबर रोजी रात्री 9वाजता दिलेल्या प्रसिद्धीस दिले सत्ताधारी आणि विरोधकांसाठी कायद्याचे वेगवेगळे निकष का,असा सवाल करत त्यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले.