रिसोड: बिबखेड शेत शिवारात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
Risod, Washim | Jul 5, 2025
रिसोड तालुक्यातील बिबखेड शेत शिवारात रिसोड करडा मार्गावर वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांचे शेत पिकाचे नुकसान केले जात आहे...