सिल्लोड: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर कासोद येथे सिल्लोड तहसील पथकाने पकडला
Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Jul 24, 2025
आज दिनांक 24 जुलै दुपारी तीन वाजता सिल्लोड तहसील च्या वतीने माध्यमांना देण्यात आलेले नाही अशी की कासोद धानोरा रस्त्यावर...