आज दिनांक 29 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथे शेतकरी व्यापाऱ्याचा अपहरण करण्यात आले व एक कोटी रुपयाची मागणी करण्यात आली मात्र पैसे न दिल्याने तुकाराम माधवराव गव्हाणे वय 55 वर्ष यांचे खून करून मृतदेह चाळीसगाव घाटामध्ये टाकण्यात आले या प्रकरणी सिल्लोड तालुक्यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सदरील घटनेचा तपास अजिंठा पोलीस करीत आहे