कडेगाव: कडेगाव तालुक्यात देवराष्ट्रे कुंभारगाव येथे दहा दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून एकाला कळकाच्या काठीने मारून खून
कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे कुंभारगाव येथे दहा दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एकाला कळकाच्या काठीने मारून गंभीर जखमी केलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चिंचणी वांगी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महादेव नारायण मस्के वय 55 राहणार देवराष्ट्रे तालुका कडेगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे यामधील एक जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देवराष्ट्रे कुंभारगाव रस्त्यालगत मयत महादेव मस्के यांना त्यांच्यासोबत बिगारी काम करणारा मुलगा विकास उर्फ बाळू उत्तम माने राहण