परभणी: ता.पूर्णा,स्वस्थ नारी सशक्त परीवार अभियानांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन महिला बालकांची आरोग्य तपासणी.
1.7k views | Parbhani, Maharashtra | Sep 27, 2025 #स्वास्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत पूर्णा तालुक्यात महिलांनी घेतला विविधआरोग्य सेवांचा लाभ व आपल्या आरोग्याविषयी महिला झाल्या जागृत