कळमनूरी: मसोड येथे शेतातील कापूस वेचून चोरून नेऊन केले नुकसान,कळमनुरी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील माधव रामजी भालेराव यांच्या शेतामधील आरोपी त्यांनी संगणमत करून कापूस वेसून नेऊन चोरी केली शिवाय कापसाचे नुकसान केले याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .