नेर नगर परिषद च्या नगराध्यक्ष सुनीताताई जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला भाजपच्या नगरसेविका शिवानी गुगलीया यांची उपाध्यक्षपदी तर स्वीकृत सदस्य म्हणून रुपेश गुल्हाने आणि सुभाषचंद्र भोयर यांची निवड झाली.या नगर परिषद मध्ये शिवसेना शिंदे गटाचे पाच काँग्रेसचे चार एम आय एम दोन......