पारोळा: ५ व्या दिवशी
नगरसेवक पदासाठी एकूण १४, उमेदवारांनी आपले २४ नामांकन दाखल केलेत
Parola, Jalgaon | Nov 15, 2025 शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीत आज पाचव्या दिवशी १४, उमेदवारांनी आपले २४ नामांकन दाखल केलेत. या अगोदर 11 अर्ज दाखल झालेले होते आज पर्यंत एकूण 35 नामांकन पत्र दाखल झाले आहेत. अद्याप पावतो नगराध्यक्ष पदाचा नामनिर्देशन पत्र कोणत्याही पक्षाचा दाखल झालेला नाही.