झाडीबोली साहित्य मंडळाच्या उमरी शाखेच्या वतीने सेंदूरवाफा येथील बिरसामुंडा चौकातील तिलोत्तम कापगते यांच्या निवासस्थानी मंगळवार दि23 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले साकोली विधानसभा क्षेत्राचे मा.आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते यांच्या प्रमुख उपस्थितीत या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कवी संमेलनात संत कवी डोमाजी कापगते यांच्या श्री संत भूमी अभंगवाला या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ सर्वोदयी विचारक अँड.एस.व्हि. हलमारे यांच्या हस्ते करण्यात आले