हिंगोली शहरातील तापडिया इस्टेट एनटीसी भागातील झडपे हॉस्पिटल येथे आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी एक वाजता दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरास आमदार संतोष बांगर यांनी भेट दिली. याप्रसंगी डॉक्टर आशिष झडपे, वनिता आशिष झडपे, डॉक्टर यशवंत पवार, डॉक्टर गीते आदींची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात 39 रक्तदात्यांनी रक्तदान केले.