यवतमाळ शहरातील भारी येथे 10 जानेवारी रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्ञानेश्वर धानोरकर यांनी राम तोडासे यांच्यासोबत वाद घालत धारदार वस्तूने मारून जखमी करून जीवाने मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.