सुधीर फडके उड्डाणपूल ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या नवीन पूलाचा भूमिपूजन सोहळा
उत्तर मुंबईचे खासदार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दहिसर विधानसभा येथील आमदार मनिषा चौधरी यांच्या प्रयत्नाने सुधीर फडके उड्डाणपूल ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या नवीन पूलाचा भूमिपूजन सोहळा आज सोमवार दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता संपन्न झाला. या सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार आशीष शेलार, माजी. खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. यावेळी उपस्थित इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.