पारोळा: पारोळा नगरपालिकेच्या निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही
Parola, Jalgaon | Nov 10, 2025 पारोळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर उल्हास देवरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी दिली.