पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील पुलावर मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या एक ते दीड किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना दोन ते तीन तास वाहतुकीचा खाळंबा झाल्याने वाहनात बसूनच मनस्ताप सहन करावा लागला या रस्त्यावरून कामाला जाणारे नागरिक तसेच पैठण येथील शाळेत जाणारे विद्यार्थी व दवाखान्यात जाणारे रुग्न यांना या वाहतुकी कोंडीचा सामना करावा लागला दरम्यान पाटेगाव पुलावर वाहतूक कोंडी ही नित्याची झाली असून या