दक्षिण सोलापूर: गुंजेगावात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
Solapur South, Solapur | Jul 22, 2025
विकास सोपान साळुंखे (वय 44), रा. गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या मोहन भानुदास भडकुंबे...