मोखाडा: आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे हेदवडे येथे करण्यात आले आयोजन
नागरिकांसाठी आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे हेदवडे येथे आयोजन करण्यात आले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी या शिबिरात आपली आरोग्य आणि नेत्र तपासणी करून घेतली. यशस्वीरित्या हेदवडे येथे आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.