रत्नागिरी: जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी एसआरके क्लब चा संघ जाहीर; साहिल आंबेकर यांची पंच म्हणून निवड
Ratnagiri, Ratnagiri | Jul 27, 2025
चिपळूण येथे २ ते ४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी एस आर के क्लब रत्नागिरी ने तब्बल...