यवतमाळ: जांब मार्गावर एका वृद्ध महिलेचे दागिने हिसकावून पळ काढताना आरोपी सीसीटीव्हीत कैद, अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Jul 15, 2025
वडगाव परिसरातील जांब मार्गावर पायदळ फिरणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील अज्ञात चोरट्याने मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याची...