भुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-चंद्रकांत बाळकृष्ण वैदय, वय 47 वर्षे, रा. चिंचपुर ढगे ता. भुम जि. धाराशिव हे दि.20.09.2025 रोजी 19.20 वा. सु. आपल्या ताब्यातील इको कार क्र एमएच 25 बीएफ 0288 ही साहिल कॉम्प्लेक्स भुम समोर हायगयी व निष्काळजीपणे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून कलम-185 मोवाका चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला