पेठ: नगरपंचायत सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'कचरा व्यवस्थापनेतून उपजीविकेच्या संधी' या विषयावर महिला बचतगटाची कार्यशाळा
Peint, Nashik | Jul 25, 2025
पेठ शहरातील बचत गट यांची स्वच्छ भारत अभियान (ना.) अंतर्गत आयोजित "कचरा व्यवस्थापनेतून उपजीविकेच्या संधी" या विषयावर एक...