तालुक्यातील कडगाव शिवारात शेतातील चाळीत झोपलेल्या शेतकऱ्याची कापसाच्या गोण्यांच्या चोरीदरम्यान निघृण हत्या करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र चौथा आरोपी करन अजिनाथ कोरडे (रा. मिरी शिवार, ता. पाथर्डी) हा गेल्या दोन वर