श्री क्षेत्र कुकूडमुंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी काल्याचे किर्तन , दहीहंडी व महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरगाणा: श्री क्षेत्र कुकूडमुंडा येथे दहीहंडी व काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची करण्यात आली सांगता - Surgana News