धरणगाव: पाळधी ते हॉटेल सुगोकी कॉर्नर दरम्यानचा रस्त्यावर खड्डेच खड्डे; काँग्रेस कमिटीचा पालकमंत्र्यांना रस्ता दुरुस्तीचा इशारा
Dharangaon, Jalgaon | Jul 16, 2025
धरणगाव तालुक्यातील पाळधी ते हॉटेल सुगोकी कॉर्नर दरम्यानचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, तो मृत्यूचा सापळा बनल्याची टीका...