सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यात दारू पिऊन शिरला तरुण, पोलिसांनी घेतले ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 21, 2025
आज दि 21 जुलै काल मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास संतोष भोळे या मध्यधुंद तरुणाने सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री...