माढा: चिंचोली येथे शेतातील रस्त्यावर टाकलेला मुरूम काढण्यावरून दोन गटात मारहाण; १३ जणांवर माढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Madha, Solapur | Jul 27, 2025
शेतातील रस्त्यावर टाकलेला मुरूम काढण्यावरून माढा तालुक्यातील चिंचोली येथे २ गटात मारहाण झाली. याप्रकरणी परस्परविरोधी...