जाफराबाद: 29 ऑगस्टला मुंगीसारखे मराठे मुंबईत दाखल होणार-मनोज जरांगे पाटील यांचे जाफराबाद पोदार स्कूल येथे माहिती
Jafferabad, Jalna | Jul 13, 2025
आज दिनांक 13 जुलै 2025 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजता जाफराबाद शहरातील टेंभुर्णी रोडवर असलेल्या पोद्दार इंग्लिश स्कूल...