पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात सुरु असलेली अवैध गावठी दारूची भट्टी ग्रामीण पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने उद्ध्वस्त केली आहे. या कारवाई दारू बनविण्याचे ३७ हजार ७०० लिटर दारुचे कच्चे रसायन व साहीत्य असा एकुण १८ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. आदिनाथ मच्छिंद्र पठारे (रा. पठारवाडी, निघोज ता. पारनेर जि. अहिल्यानगर) असे गुन्ह