आज सोमवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक यांचा निकाल आज रोजी जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारल्याचे चित्र दिसून आले आहे, जिल्ह्यातील सर्व मतदान मोजणी केंद्रावरती शांततेत प्रक्रिया सुरू असून पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.