वैभववाडी: नापणे धबधब्यावरचा काचेचा पूल : पर्यटकांचे आकर्षण : महाराष्ट्रातील पहिलाच पूल : धबधब्याचे सौंदर्य अधिकच खुलले
Vaibhavvadi, Sindhudurg | Jul 13, 2025
बारमाही वाहणा- या वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आला आहे. धबधब्यावर उभारण्यात आलेला काचेचा...