आंबेगाव: भरपावसात उभे राहुन घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी भिमाशंकर रोडवरील बुजवले खड्डे
Ambegaon, Pune | Jul 27, 2025
भर पावसामध्ये उभे राहुन घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरिक्षक सागर पवार यांनी भिमाशंकर रोडवरील खड्डे बुजवले...